Breaking

Saturday, 12 March 2022

भारतातील राज्य व राजधानी-states and capitals of india in marathi- bhartatil rajya va rajdhani

भारतातील राज्य व राजधानी- india state name in marathi


भारतातील राज्य व राजधानी:- भारत हा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचा देश आहे, जो विविधतेने भरलेला आहे. यासोबतच भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा सर्वात मोठा देश आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतक्या विविधतेनंतरही तो एकमेकांशी बांधला गेला आहे. आज या लेखाद्वारे आपण भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधान्यांची चर्चा करूया.

 

भारतातील राज्य व राजधानी
भारतातील राज्य व राजधानी



भारतात सध्या एकूण 28 राज्य आहेत. त्यांची नावे आणि राजधानी तसेच त्या राज्यांचे सध्याचे मुख्यमंत्री ह्या विषयी खालील तक्त्यात देण्यात आली आहे.





states name of india in marathi- भारतातील राज्य व राजधानी



क्रमांकराज्यराजधानीस्थापनामुख्यमंत्री
1आंध्र प्रदेशअमरावती१ ऑक्टो. १९५३वाय.एस. जगनमोहन रेड्डी
2आसामगुवाहाटी१ नोव्हें.   १९५६हिमंता बिस्वा सरमा
3बिहारपाटणा१ नोव्हें.   १९५६नितीश कुमार
4कर्नाटकबेंगलोर१ नोव्हें.   १९५६बसवराज बोम्मई
5केरळतिरुवनंतपूरम१ नोव्हें.   १९५६पिनाराई विजयन
6मध्य प्रदेशभोपाळ१ नोव्हें.   १९५६शिवराज सिंह चौहान
7ओडिशा  भुवनेश्वर१ नोव्हें.   १९५६नवीन पटनायक
8राजस्थानजयपूर१ नोव्हें.   १९५६अशोक गेहलोत
9तमिळनाडूचेन्नई१ नोव्हें.   १९५६एम.के. स्टॅलिन
10उत्तर प्रदेशलखनऊ१ नोव्हें.   १९५६योगी आदित्यनाथ
11पश्चिम बंगालकोलकाता१ नोव्हें.   १९५६ममता बॅनर्जी
12महाराष्ट्रमुंबई१ मे १९६०उद्धव ठाकरे
13गुजरातगांधीनगर१ मे १९६०भूपेंद्रभाई पटेल
14नागालँडकोहिमा१ डिसेंबर १९६३नेफिउ रिओ
15पंजाब चंदिगढ१ नोव्हें.  १९६६चरणजित सिंह छन्नी
16हरियाणाचंदिगढ१ नोव्हें.  १९६६मनोहरलाल खट्टर
17हिमाचल प्रदेशशिमला२५ जाने. १९७१जयराम ठाकूर
18मेघालयशिलॉंग२१ जाने. १९७२कॉनराड संगमा
19मणिपूरइंफाळ२१ जाने. १९७२नॉन्गथोम्बम बिरेन सिंह
20त्रिपुराआगरतला२१ जाने. १९७२बिपलब कुमार देब
21सिक्किमगंगटोक२६ एप्रिल  १९७५प्रेम सिंह तमांग
22अरुणाचल प्रदेशइटानगर२० फेब्रु.   १९८७पेमा खांडू
23मिझोरामऐझवाल२० फेब्रु.   १९८७झोरामथंगा
24गोवापणजी३०  मे      १९८७प्रमोद सावंत
25छत्तीसगडरायपूर१   नोव्हें.   २०००भूपेश बघेल
26उत्तराखंडडेहराडून९   नोव्हें.   २०००पुष्कर सिंह धामी
27झारखंडरांची१५ नोव्हें.   २०००हेमंत सोरेन
28तेलंगणाहैद्राबाद२  जून     २०१४के. चंद्रशेखर राव

No comments:

Post a Comment

Post Top Ad

पेज