Cryptocurrency meaning in Marathi- Cryptocurrency information in Marathi
Cryptocurrency meaning in Marathi:- आज कोणीही क्रिप्टोकरन्सीच्या मागे धावत आहे. फार कमी वेळात, क्रिप्टोकरन्सीने आर्थिक बाजारपेठेत कब्जा करून खूप नाव कमावले आहे. ह्या चलनाला डिजिटल मनी देखील म्हटले जाते. कारण ते फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे. आणि त्यास आपण स्पर्श करू शकत नाही. एक अशीही वेळ होती ज्यावेळी वस्तूंची देवाणघेवाण ही एखाद्या वस्तुच्या बदल्यात दुसरी वस्तु देऊन केली जात होती. त्यानंतर नाणे आणि नोटांचे चलन बाजारात आले व व्यवहाराची नवीन पद्धत अस्थितवात आली. सध्या cryptocurrency चलन जास्त चर्चेत आहे. तर मग हे क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (cryptocurrency meaning in Marathi) आणि cryptocurrency चे फायदे तसेच नुकसान काय आहेत. ह्या विषयी माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत. चला तर पाहुयात.
cryptocurrency meaning in marathi- Cryptocurrency information in marathi |
What is cryptocurrency meaning in Marathi?- cryptocurrency कशास म्हणतात?
क्रिप्टोकरन्सीला डिजिटल चलन(digital currency) असेही म्हणतात. Bitcoin हे cryptocurrency चे उत्तम उदाहरण आहे. crypto (cryptocurrency चे शॉर्ट फॉर्म) चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी cryptocurrency वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरुन नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टोकरन्सी हे एका नेटवर्कवर आधारित डिजिटल मालमत्तेचे रूप आहे जे मोठ्या संख्येने संगणकांवर वितरित केले जाते. या चलनाचा वापर सरकार आणि बँकांना न कळवता देखील आपण करू शकतो, त्यामुळे काही लोकांची ही धारणा आहे की क्रिप्टोकरन्सीचा वापर चुकीच्या कामासाठी देखील केला जाऊ शकतो.
क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित नेटवर्क आहेत. ब्लॉकचेनला Satoshi Nakamoto ह्यांनी 2008 मध्ये अस्तीत्वात आणले होते. ब्लॉकचेनचे तंत्रज्ञान हॅक केले जाऊ शकत नाही.त्यामुळे cryprocurrency सुद्धा सुरक्षित आहे असे आपण समजू शकतो. ब्लॉकचेन स्मार्ट उपकरणांना एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते.
What is digital currency in marathi? डिजिटल करेंसी म्हणजे काय?
जे चलन electronicस्वरुपात आहेत त्यांना डिजिटल करंसी असे म्हणतात. डिजिटल currency चा व्यवहार हा ऑनलाइन पेमेंट किंवा वॉलेट ऐप जसे paytm, phonepay इत्यादींद्वारे केला जातो. कोणतेही डिजिटल व्यवहार हे centralबँकच्या देखरेखीखाली केले जातात. त्यामुळे ह्या चलनास CBDC(सेंट्रल बँक डिजिटल करेंसी) असे म्हटले जाते. Cryptocurrency हे देखील एक डिजिटल चलन आहे. परंतु ते कोणत्याही संस्थेचे किंवा सरकारचे मालकीचे नाही. त्यामुळे crypto वर होणार्या व्यवहारावर इतर कोणीही रेकॉर्ड नोंद करू शकत नाही.
Types of cryptocurrency in Marathi- cryptocurrency चे प्रकार
पाहिल्यास, अनेक क्रिप्टोकरन्सी आहेत परंतु त्यापैकी फक्त काही आहेत ज्या चांगली कामगिरी करत आहेत आणि ज्यांचा तुम्ही बिटकॉइन व्यतिरिक्त वापर करू शकता.
Bitcoin (BTC)- बिटकॉइन म्हणजे काय?
बिटकॉइन ही जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. जी 2009 मध्ये सातोशी नाकामोटो यांनी तयार केली होती. Satoshi नाकामोटो ह्यांनीच blockchain तयार केले होते. हे डिजिटल चलन केवळ ऑनलाइन वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरले जाते. Bitcoin ला कोणत्याही थर्ड-पार्टी विना देवाण-घेवाण करता येते. Bitcoin वर सरकार किंवा कोणत्याही संस्थेचा हात नाही.
Bitcoin ही सर्वप्रथम तयार करण्यात आलेली आणि एक यशस्वी cryptocurrency आहे. Cryptographyच्या नियमांच्या आधारे bitcoin सिस्टम काम करते. Cryptography ही एक कोडिंग लॅंगवेज आहे. ज्या प्रकारे आपण paytm, phonepayसारख्या वॉलेट app मध्ये आपले पैसे सेव करतो. त्याच प्रकारे bitcoin ला bitcoin walletमध्ये सेव केले जाते.
Bitcoin ची सुरुवातीची किमत 30-35 हजार एवढी होती. त्यानंतर ह्याचे मूल्य 45 लाखांपर्यंत देखील पोहचले आहे. सध्या 35 ते 40 लाखांत ह्याचे मूल्य आहे. ह्यात चढ-उतार होत राहते.
Dogecoin
2013 मध्ये सॉफ्टवेअर अभियंते बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी डॉगेकॉइनची सुरुवात एक विनोद म्हणून केली होती. Bitcoin ला लोक कुत्र्यासमान मानत असल्याने dogecoin ची सुरूवात झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार बिटकॉइनपेक्षा डोगेकॉइन क्रिप्टोकरन्सीमध्ये लोकांची आवड लक्षणीयरीत्या वाढली आहे.
Ethereum
इथरियम हे स्वतःचे क्रिप्टोकरन्सी असलेले ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे, ज्याला इथर (ETH) किंवा इथरियम म्हणतात आणि त्याची स्वतःची प्रोग्रामिंग भाषा आहे, तिला सॉलिडिटी म्हणतात.
क्रिप्टोकरन्सी म्हणून, मे २०२१ पर्यंत इथरियमचे बाजार मूल्यात बिटकॉइन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विटालिक बुटेरिन असे Ethereum संस्थापकाचे नाव आहे. Ethereum क्रिप्टोकरन्सी टोकनला 'इथर' असेही म्हणतात.
हे platform त्याच्या वापरकर्त्यांना डिजिटल टोकन तयार करण्यास मदत करते, ज्याच्या मदतीने ते चलन म्हणून वापरले जाऊ शकते. इथरियमचे दोन भाग आहेत, इथेरम (ETH) आणि इथरियम क्लासिक (ETC).
Litecoin
लाइटकोईनच्या निर्मितीमागे बिटकॉइनचा मोठा हात असून त्याची अनेक वैशिष्ट्ये बिटकॉइन सारखीच आहेत. यातील व्यवहार लवकर पूर्ण होतात. ही देखील peer to peer Internet currency आहे. litecoin ला Oct 2011 मध्ये Charlie Lee ह्यांनी बनविले होते.
Tethar
हे एक असे crypto coinआहे ज्याचे मूल्य Us dollors च्या मूल्याएवढे आहे. समजा, us dollor ची किंमत 75 रु. असल्यास tether ची देखील सारखीच किंमत राहील. म्हणून ह्यास Tethar USDTअसे देखील म्हणतात. Cryptocurrency चे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी ह्याचा निर्माण झाल्यामुळे ह्यास stablecoin (स्टेबलकोईन) असे म्हणतात. crypto exchange कंपनी bitfinex ने हा कोईन तयार केला.
Faircoin
हे देखील बिटकॉइनचे ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरते, परंतु अधिक यूजर friendly डिझाइनसह. FairCoin एक 'प्रूफ-ऑफ-ऑपरेशन' (PoC) हे मेकॅनिजम वापरते, जी कमी ऊर्जा वापरते आणि जलद व्यवहार सक्षम करते. सर्वात अनुकूल हे faircoin प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
History of Cryptocurrency in Marathi- cryptocurrency चा इतिहास
Cryptocurrency अस्तित्त्वात येण्यापूर्वी फक्त एक कल्पनाच होती. 1980 च्या सुमारास अमेरिकन क्रीप्टोग्राफर डेविड चाउम याने एक electronic चलन अस्तित्त्वात आणले. त्यास eCash असे म्हटले गेले. 1995 च्या नंतर ह्यास digicash असे म्हटले जाऊ लागले.
बिटकॉइन ही पहिली क्रिप्टोकरन्सी असली तरी, ऑनलाइन चलने तयार करण्याचे यापूर्वीही प्रयत्न झाले होते. याची दोन उदाहरणे बी-मनी(B-Money) आणि बिट गोल्ड(BitGold) होती, ह्यांना तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु ह्या दोन्ही कधीही पूर्णपणे विकसित झाल्या नाही.
2009 साली bitcoin तयार झाले. आणि ते पहिले cryptocurrencyम्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु त्याला देखील कोणी पैशांच्या मूल्यासारखे मानत नव्हते. 2010 मध्ये एका व्यक्तीने पिझ्झाच्या बदल्यात bitcoinदेण्याचा निर्णय घेतला. जर विकणार्याने ते bitcoinपिझ्झाच्या बदल्यात दिले नसते. तर, त्याचे मुल्य आज 100$एवढे झाले असते. अशाप्रकारे bitcoin चा पहिल्यांदा व्यवहार झाला. नंतर जसजसे bitcoin विषयी लोकांना ज्ञान वाढत गेले. तसतसे, नवीन cryptocurrency उदयास येऊ लागल्या.
Bitcoin च्या यशानंतर 2011 मध्ये altcoinनावाचे दुसरे coin तयार केले गेले. Alternative cryptocurrency हे altcoin चे full formआहे. ते bitcoin पेक्षा चांगले रीप्लेसमेंट(बदली) म्हणून तयार करण्यात आले. Alcoins ने bitcoinमधल्या काही कमतरतेला भरून काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे bitcoin शी स्पर्धा करणे शक्य झाले.
2013 ला bitcoin ची किंमत प्रथमच एक हजार डॉलर्सएवढी पोहचली. परंतु, bitcoinक्रॅश झाला आणि त्याची किंमत 300 डॉलर्सच्या जवळ आली. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. पुन्हा दोन-तीन वर्षांत ह्याचे मूल्य एक हजार डॉलर्स पोहचले.
Bitcoin नंतर खूप सारे cryptocurrencyतयार करण्यात आल्या. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी crypto चा वापर वाढत असल्याने,त्याचा किमतीदेखील वाढल्या. 2017 पर्यंत 300 बिल्यन डॉलर्स पेक्षा जास्त हिस्सा cryptoमध्ये वाढला. हळूहळू bitcoin 10,000 डॉलर्स पर्यंत पोहचले. आणि अधिक लोकप्रियतेमुळे सध्या त्याचे मूल्य 35 ते 40 लाखांत आहे. elon musk, bill gates अशा मोठ-मोठ्या व्यक्तींनी bitcoin घेतल्या मुळे cryptoच्या खरेदीत वाढ होत गेली. आणि त्याचे मूल्य देखील वाढत गेले.
Benefits of Cryptocurrency in Marathi- cryptocurrency चे फायदे
कोणताही व्यवहार करताना अजेंड, ब्रोकर तसेच इतर 3rdपार्टीला कमिशन म्हणून काही हिस्सा द्यावा लागतो. परंतु, Peer-to-peerव्यवहार होत असल्याने cryptocurrency च्या व्यवहारात इतर 3rdपार्टी नसल्याने देवाण-घेवाण करणार्या दोन व्यक्तिमध्येच ह्याचा व्यवहार होतो. आणि कमिशन म्हणून दिले जाणारे पैसे वाचतात.
Digital currencyअसल्याने ह्यात फसवणूक होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत.
जेव्हा cryptocurrency चा व्यवहार केला जातो. त्यावेळी कोणतेही transaction शुल्क आकारले जात नाही.
Cryptocurrency वर कोणत्याही संस्थेचा किंवा सरकारचा हक्क नसल्यामुळे ह्यातील देवाणघेवाणाची नोंद केली जात नाही.
Cryptocurrency चे व्यवहार इतर डिजिटल पेमेंट पेक्षा जास्त सुरक्षित असते.
क्रिप्टो ट्रेडिंगवर कर आकारला जाऊ शकतो का? Crypto trading can be taxed?
कोणत्याही गुंतवणुकीच्याप्रमाणे, क्रिप्टोकरन्सीची विक्री किंवा दुसर्या क्रिप्टोकरन्सीसाठी देवाणघेवाण केल्यास व्यवहारात झालेल्या नफ्यावर कर लागू होतो.
हे सर्व व्यवहार भांडवली नफ्याचे प्रतिनिधित्व करतात. ज्या वर्षात व्यवहार झाला त्या वर्षासाठी तुम्ही तुमचा कर भरता तेव्हा भांडवली नफा कर देय असतो.
त्याचप्रमाणे, तुम्ही क्रिप्टोकरन्सीमधून कमावलेले कोणतेही उत्पन्न किंवा व्यवसाय उत्पन्न वर्षासाठी देय आहे.
How to Buy cryptocurrency? Cryptocurrency कशी खरेदी करावी?
जर तुम्हाला Cryptocurrency खरेदी करायची असल्यास तुम्हाला CRYPTO एक्सचेंज करणार्र्या ऐप्स वर लॉगिन करावे लागेल. असे अनेक अॅप्लिकेशन आहेत ज्यांद्वारे तुम्ही Cryptocurrency ची खरेदी विक्री करू शकतात. त्यापैकी सर्वात सोपे, सुरक्षित आणि विश्वासू अॅप्लिकेशन म्हणजे Coinswitch kuber. तुम्ही खालील लिंकने हे ऐप downloadकेल्यास तुम्हाला 50 रुपये बोनस म्हणून मिळू शकतात. ज्याद्वारे तुम्ही cryptocurrencyखरेदी करू शकता.
आताच download करा.- 👉👉👉👉COINSWITCH
Coinswitch वरुन cryptocurencyखरेदी करण्यासाठी पुढील क्रिया करा.
1. सर्वप्रथम, तुमच्या स्मार्ट फोनमध्ये coinswitch kuber अॅप इन्स्टॉल करा.
2. आता तुमच्या मोबाईल नंबरने साइन अप करा.
3. आता Kyc ची प्रक्रिया पूर्ण करा (Kyc साठी पॅन कार्ड आवश्यक आहे.)
4. Kyc पूर्ण झाल्यानंतर, आता तुमचे बँक खाते लिंक करा.
5. आता तुमचे खाते तयार झाले आहे आणि आता तुम्ही कोणतीही क्रिप्टोकरन्सी फक्त रु.100 मध्ये खरेदी करू शकता.
कोणत्याही क्रिप्टोकरन्सी विकून, तुम्ही बोनस मिळालेले पैसे तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
FAQ- cryptocurrency in marathi- cryptocurrency meaning in marathi
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचे चलन असून डिजिटल स्वरुपात आहे. त्यामुळे ह्यास डिजिटल चलन देखील म्हणतात.
क्रिप्टोकरन्सी कशी खरेदी करावी?
क्रिप्टोकरन्सी खरेदी-विक्री करण्यासाठी अनेक अॅप्लिकेशन आणि वेबसाइट्स आहेत. परंतु तुम्ही Coinswitch kuber ह्या application वरून cryptocurrency खरेदी-विक्री करू शकता.
What is cryptocurrency simple words?
Cryptocurrency हे डॉलर्स, रुपये, तसेच पॉंन्ड ह्यासारचे एक चलन आहे. जे डिजिटल स्वरुपात आहे.
What is cryptocurrency called?
डिजिटल currency किंवा डिजिटल मनी.
Cryptocurrency कशा प्रकारे काम करते?
Cryptocurrency ही पीयर टु पीयर तंत्रज्ञानावर काम करते. ह्यांत खरेदी-विक्री करणार्या दोन पक्षांचा संपूर्ण कंट्रोल असतो.
Cryptocurrency ची उदाहरणे कोणती?
bitcoin, tethar, dogecoin, litecoin, इत्यादी.
Bitcoin भारतात कायदेशीर आहे का?
तुम्ही, bitcoin भारतात असून सुद्धा नक्की खरेदी करू शकतात. परंतु, तुम्ही us.uk ह्या देशांत विक्री करू शकता. त्यासाठी coinswitch kuber ह्या app चा वापर नक्की करा.
तर मित्रांनो, ह्या लेखात तुम्हाला क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? आणि, Cryptocurrency meaning in Marathi ह्या विषयी संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आमचे हे लेख थोडे-फार जरी आवडले असेल तर, ह्यास नक्की शेअर करा. व आमच्या ब्लॉगला नियमित भेट देत रहा. धन्यवाद!
हे देखील वाचा:- Blog Writing in Marathi- मराठी ब्लॉग रायटींग कशी करावी? ब्लॉग कसा लिहावा? - Marathi Krupa
No comments:
Post a Comment